शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तिन वाहनांच्या अपघातात वृद्ध महीलेचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 18:59 IST

वणी : नाशिक कळवण रस्त्यावरुन पिंपळनारे शिवारातील खतवड फाटा परिसरात तिन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 80 वर्षीय वृद्ध महीलेचा अंत झाला असुन पती पत्नी जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देवणी : पती पत्नी जखमी खतवड फाट्यावर अपघात

वणी : नाशिक कळवण रस्त्यावरुन पिंपळनारे शिवारातील खतवड फाटा परिसरात तिन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 80 वर्षीय वृद्ध महीलेचा अंत झाला असुन पती पत्नी जखमी झाले आहेत.

याबाबत माहीती अशी दिंडोरी पोलीसांच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या खतवड फाटा परिसरात दिंडोरी नाशिक रस्त्यावर भरधाव वेगातील क्रेटा कार मार्गक्रमण करत समोरुनअसताना दुसरी कार आली व इंडीकेटर देत खतवड फाट्यावरुन वळण घेत असताना क्रेटा कारने आय ट्वेंटी या कारला जबर धडक दिली .तसेच आय ट्वेंटी कारच्या मागे असलेल्या पिकअपला हि अनियंत्रित कार जाऊन धडकली या अपघातात आय ट्वेंटी कारमधील यशोदाबाई बाबुराव बोडके यांचा दुर्दैवी मृत्यु झाला तर लंकाबाई गोरक्षनाथ बोडके व गोरक्षनाथ बाबुराव बोडके हे जखमी झाले असुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत .दिंडोरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAccidentअपघात