शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चित्रप्रदर्शनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 15:31 IST

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या चित्रप्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देप्रदर्शनात महात्मा गांधी यांच्या जीवन व कार्यांवर विस्तृत माहिती क्र ांतीवीरांची माहितीसुद्धा या चित्र प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे

नाशिक : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांगर्तत येणाऱ्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोतर्फे शुक्रवारी (दि.२४) भोसला सैनिकी शाळेच्या प्रांगणात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या चित्रप्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी बोलतांना महापौर यांनी असे सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाºया हुतात्मांची माहिती नवीन पीढीला होणे गरजेचे आहे, त्या साठी हे चित्र प्रदर्शन महत्वाचे काम करेल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, वंद्य वंदे मातरमचे संयोजन समितीचे अध्यक्ष शेदुराम रु ंग्ठा, सचिव सुधीर मुतालिक, नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती उपस्थित होते. हे प्रदर्शन २४ ते २६ जानेवारीपर्यंत ठेवण्यात आल आहे. याचित्र प्रदर्शनात महात्मा गांधी यांच्या जीवन व कार्यांवर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. तसेच सशस्त्र क्र ांतीच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या लढयात सामिल होणारे आणि यासाठी फाशीवर चढणारे निवडक क्र ांतीवीरांची माहितीसुद्धा या चित्र प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. तसेच ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताविषयी माहिती या प्रदर्शनात चित्र पोस्टरच्या माध्यमतातून देण्यात आली आहे. तर नाशिकमधील स्थानिक क्र ांतिकारकांची माहिती येथे मांडण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीMahatma Gandhiमहात्मा गांधीhistoryइतिहास