शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

 राहुड घाटात अपघातात आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:05 IST

राहुड घाटात गतिरोधकाजवळ पिकअप व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

चांदवड - राहुड घाटात गतिरोधकाजवळ पिकअप व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

ओझर येथून अंत्यविधी आटोपून येणाऱ्या पिकअपला (क्र एमएच ४१ एयू ०२९७) राहुड घाटात गतिरोधकाजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या आयशरने धडक दिली. यात पिकअपमधील विमलबाई राजू आहिरे (४०, रा. मांडवड), अनिल शिवाजी आहिरे (४०, झाडी), वालयाबाई शिवाजी आहिरे (५०) , महावीर राजाराम आहिरे ( २८), बारकू भुराजी पवार ( ४५, रा. एरंडगाव), बापू कचरू ठाकरे ( ५५, रा. टिकडे), संतोष रमेश सोनवणे ( २८, एरंडगाव), अलका रामदास बागुल ( २४, रा. नामपूर) जखमी झाले. सर्व जखमींना सोमा टोल व १०८ रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयशरचालक वाहनासह पळून गेला.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात