शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात अकरावी प्रवेशासाठी  साडेआठ हजार विद्यार्थ्यांनी निवडले भाग दोनचे पर्याय ; २९ हजार अर्जांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:29 IST

 नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे ८ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरतानाच महाविद्यालय व विद्याशाखेचे पर्याय निवडले आहेत.

ठळक मुद्देनाशिक शहरातील अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया साडेआठ हजार विद्यार्थ्यांनी निवडले महाविद्यालयांचे पर्यायआतापर्यंत 29 हजार 606 विद्यार्थ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी

 नाशिक : महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे ८ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरतानाच महाविद्यालय व विद्याशाखेचे पर्याय निवडले आहेत. तर या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून तब्बल २९ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ६० उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यलायांमधील २५ हजार २७० जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीसाठी आवश्यक असलेला भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवार (दि.१२)पासून सुरू झाली असून आतापार्यंत  ८ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरताना त्यांच्या पसंतीची विद्याशाखा निवडून महाविद्यालयांचे पर्याय निवडले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाखा निवडीसाठी २२ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत असेल. त्यानंतर ३० आॅगस्टला पहिली गुणवत्ता यादी (मिरीट लिस्ट) जाहीर केली जाणार आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महाविद्यालयांचा पसंतीक्रम व शाखा निवडीकरिता अर्जाचा भाग दोन असल्याने, या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शिक्षण विभागाने प्रवेशाकरिताचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार यापूर्वी नोंदणी करत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय