शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'ईद-ए-मिलाद'निमित्ताने नाशिकमधील मालेगावात भव्य मिरवणूक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 11:29 IST

ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरातील इस्लामपुरा येथील मदरसा सुन्निया हन्फिया येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उत्साहात व पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मालेगाव (नाशिक) - ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरातील इस्लामपुरा येथील मदरसा सुन्निया हन्फिया येथून सकाळी 9  वाजण्याच्या सुमारास उत्साहात व पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक नवीन बस स्थानक, हजार खोली, सलिम चाचा रस्ता, मुशावरत चौक, नयापुरा, आझाद नगर, अमनचौक, चंदनपुरी गेट, किल्ला, गुळ बाजार, किदवाई रस्त्यासह शहरातील विविध भागातून होत एटीटी हायस्कूलच्या प्रांगणावर मिरवणुकीचा समारोप झाला.

मिरवणुकीच्या स्वागतार्ह मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुशोभित स्वागत कमाणी उभारण्यात आल्या होत्या. लहान बालकांसह मुस्लीम नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते. सय्यद आमिनुल कादरी, डॉ. रईस रिजवी, सुफी गुलाम रसुल, यांच्यासह शहरातील प्रमुख मौलवींचा सहभाग होता. यावेळी मौलवींचे पोलीस व राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उप विभागीय पोलीस अधिकारी अजित हगवणे, गजानन राजमाने, शशिकांत शिंदे, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

वडाळा गाव परिसरातून कढण्यात आलेल्या मिरवणूक