शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आयशरला कंटेनरची धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 23:09 IST

इगतपुरी : येथील तळेगाव फाट्याजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला कंटेनरची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.

ठळक मुद्देकंटेनर चालक अरविंद यादव जखमी झाला आहे.

इगतपुरी : येथील तळेगाव फाट्याजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला कंटेनरची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई - नाशिक महामार्गावर तळेगाव फाट्यावर सोमवारी (दि.११) सकाळी ६ वाजेच्या सुमारास कंटेनर (क्र. एमएच ४३ इ ५९३०) नाशिकच्या दिशेने जात असताना उभ्या असलेल्या आयशर (क्र. एमएच १५ एचएच ८२२२) याला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात आयशरचालक अशोक निवृत्ती सांगळे (४५, रा. चाचडगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला तर कंटेनर चालक अरविंद यादव (रा. जोनपूर, उत्तर प्रदेश) हा जखमी झाला आहे. जखमींना जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस करत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी