शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

आयशरचालकाने महिलेवर केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:19 IST

पाचवर्षीय मुलासह सिन्नरला निघालेल्या ३५ वर्षीय महिलेवर आयशरचालकाने अत्याचार केल्याची घटना घडली. महिला महामार्गावर सिन्नरला जाण्यासाठी वाहनाची वाट पहात थांबली होती. कोपरगाव बाजूने आयशर येऊन थांबली. चालकाने सिन्नरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने महिलेला चालकाच्या कॅबिनमध्ये बसून घेतले. मोहदरी घाट उतरून आयशर पुढे जाऊ लागल्यानंतर सदर महिलेला सिन्नर मागे राहिल्याचा अंदाज आला. त्यामुळे तिने आयशर थांबवून सिन्नरला पोहचवा, अशी चालकाला विनंती केली. त्यावेळी चिंचोली फाट्याच्या अलीकडे आयशर रस्त्याच्या कडेला थांबवत महिलेवर अत्याचार केला.

सिन्नर : पाचवर्षीय मुलासह सिन्नरला निघालेल्या ३५ वर्षीय महिलेवर आयशरचालकाने अत्याचार केल्याची घटना घडली.महिला महामार्गावर सिन्नरला जाण्यासाठी वाहनाची वाट पहात थांबली होती. कोपरगाव बाजूने आयशर येऊन थांबली. चालकाने सिन्नरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने महिलेला चालकाच्या कॅबिनमध्ये बसून घेतले. मोहदरी घाट उतरून आयशर पुढे जाऊ लागल्यानंतर सदर महिलेला सिन्नर मागे राहिल्याचा अंदाज आला. त्यामुळे तिने आयशर थांबवून सिन्नरला पोहचवा, अशी चालकाला विनंती केली. त्यावेळी चिंचोली फाट्याच्या अलीकडे आयशर रस्त्याच्या कडेला थांबवत महिलेवर अत्याचार केला.घाबरलेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन कैफियत मांडली. महिलेची तक्रार पोलीस ठाण्याने नोंदवून घेतली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेशी संबंधित काही वस्तू जप्त केल्याचे समजते. पोलिसांनी आयशरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस