शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड रेल्वेस्थानकात दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:59 IST

भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला

नाशिकरोड : भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, बॉम्ब शोधक-नाशक पथक व श्वान ‘स्पाईक’च्या साह्याने तपासणी केली जात आहे.काश्मीरमधील पुलवामा येथे गेल्या आठवड्यात अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर मंगळवारी पहाटे बॉम्ब टाकून हल्ला करत दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. गेल्या दोन दिवसांपासून भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवून बॉम्ब शोधक-नाशक पथक व श्वान ‘स्पाईक’च्या मदतीने उपनिरीक्षक नीळकंठ दुसाने, हवालदार रोहिदास लोंढे, सचिन पवार, मोहन शेटे यांनी बुधवारी सायंकाळी तपासणी केली.हायअलर्ट देण्यात आल्याने नाशिकरोड, देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर हत्यारधारी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले आहे. रेल्वे येण्याच्या व जाण्याच्या वेळेस बंदोबस्तात वाढ करून साध्या वेषातील पोलीस गस्त घालत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सर्वत्र लक्ष दिले जात आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNashikनाशिक