शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शिक्षणामुळे अनिष्ट रुढींमध्ये बदल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:21 IST

समाज मोठा व समृद्ध होण्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार आवश्यक असून, शिक्षण प्रसारातून अनिष्ट रुढी व परंपरांमध्ये बदल घडवून सामाजित परिवर्तन शक्य आहे. अशा परिवर्तनातून घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल

नाशिक : समाज मोठा व समृद्ध होण्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार आवश्यक असून, शिक्षण प्रसारातून अनिष्ट रुढी व परंपरांमध्ये बदल घडवून सामाजित परिवर्तन शक्य आहे. अशा परिवर्तनातून घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन तज्ज्ञ डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी केले.दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक महानगर तेली समाजाच्या वधू-वर व पालक मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. सुरेश सूर्यवंशी म्हणाले, मुलींना उच्च शिक्षणसोबत उत्तम आरोग्यासाठीही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तत्पूर्वी वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन जनार्दन बेलगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर वधू- वर परिचय सूचीचे प्रकाशन विक्रांत चांदवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, मनपा गटनेते गजानन शेलार, भानुदास चौधरी, महानगर अध्यक्ष प्रवीण चांदवडकर, हितेश यतीन वाघ, सेवानिवृत्त शहर अभियंता उत्तम पवार, माजी उपमहापौर सुमन बागले, अंजली आमले, उषा शेलार, माजी अध्यक्ष प्रवीण पवार, संतोष वाघचौरे, कैलास पवार, हेमंत कर्डिले, वैशाली शेलार, सुनीता सोनवणे, नितीन व्यवहारे आदी उपस्थितहोते. प्रास्तविक प्रमुख संयोजक उत्तम सोनवणे, सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. मेळावा सुनील शिरसाठ यांनी आभार मानले.३५६२ इच्छुक वधू-वर पुस्तिकेमध्ये एकूण ३५६२ विवाह इच्छुक  मुला-मुलींची नोंदणी झाली असून, यात १,७४१ मुले, तर १८२१ मुलींचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक