शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

साठ ठिकाणी उभारणार ई-टॉयलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:42 IST

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील दुरवस्था बघता अत्याधुनिक पद्धतीचे ई-टॉयलेट्स येत्या दिवाळीपर्यंत उभारण्यात येणार आहे. शहरात पीपीपी तत्त्वावर प्रत्येक विभागात १० याप्रमाणे साठही ठिकाणी हे ई-टॉयलेट असतील. यात पूर्णपणे यांत्रिकी पद्धतीचा अवलंब असेल तसेच स्वयंचलित पद्धतीने नियमित साफसफाई होणार असल्याने मनुष्यबळाची बचत होणार आहे.

नाशिक : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील दुरवस्था बघता अत्याधुनिक पद्धतीचे ई-टॉयलेट्स येत्या दिवाळीपर्यंत उभारण्यात येणार आहे. शहरात पीपीपी तत्त्वावर प्रत्येक विभागात १० याप्रमाणे साठही ठिकाणी हे ई-टॉयलेट असतील. यात पूर्णपणे यांत्रिकी पद्धतीचा अवलंब असेल तसेच स्वयंचलित पद्धतीने नियमित साफसफाई होणार असल्याने मनुष्यबळाची बचत होणार आहे.  गेल्या काही वर्षांत शहरात पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची विशेषत: महिलांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. शिवाय महिला आयोगाकडे यासंदर्भात तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या. महिला स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत अपुरी असल्यामुळे महिलांना कुचंबना सहन करावी लागत असल्याने मध्यंतरी राइट टू पी ही चळवळदेखील सुरू करण्यात आली होती. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार असलेली अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याची योजना स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी अंदाजपत्रकात मांडली आहे. प्रत्येक विभागात प्रायोगिक तत्त्वावर दहा ई-टॉयलेट्स पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येतील, त्यामुळे महापालिकेलाच सर्व खर्च करावा लागणार नाही. स्वयंचलित प्रणाली असलेल्या या स्वच्छतागृहात दिव्यांगांसाठी विशेष सुविधा या स्वच्छतागृहांमध्ये असणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनामार्फत सादर व्हावा, यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांना विनंती केली जाणार असल्याचे सभापती आडके यांनी सांगितले.स्वयंचलित प्रणाली हे वैशिष्ट्येस्वच्छतेविषयी वारंवार तक्रारी केल्या जात असल्या तरी मानवविरहित आणि स्वयंचलित प्रणाली ही स्वच्छतागृहांची वैशिष्ट्ये असणार आहेत. स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी संंबंधिताला एक नाणे (कॉइन) टाकल्यानंतरच त्याचा वापर करता येऊ शकेल. वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे साफसफाई झाल्याशिवाय त्याचा वापर करता येणार नाही, अशी यात व्यवस्था असल्याने सार्वजनिक शौचालये म्हणजे अस्वच्छता हा समजच पुसला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका