शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कळवण रोटरीतर्फे शाळांना ई-लर्निंग साहित्य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:45 IST

रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने व नाशिक, कळवण येथील रोटेरियन्सच्या सहकाऱ्याने कळवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिरसमणी, नाकोडे, एकलहरे, दरेगाव येथील शाळांना तसेच आठंबे येथील आश्रमशाळेला संगणक व स्मार्ट टीव्ही आदी साहित्य भेट देण्यात आले.

कळवण : रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने व नाशिक, कळवण येथील रोटेरियन्सच्या सहकाऱ्याने कळवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिरसमणी, नाकोडे, एकलहरे, दरेगाव येथील शाळांना तसेच आठंबे येथील आश्रमशाळेला संगणक व स्मार्ट टीव्ही आदी साहित्य भेट देण्यात आले.कळवण तालुक्यातील आदिवासीबहुल शाळांना डिजिटल बनविण्यासाठी रोटरीने पुढाकार घेतला असून, रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा, चेतन भगत, रोटरीचे अध्यक्ष निंबा पगार, सेक्रेटरी रवींद्र पगार व सदस्यांच्या हस्ते संगणक व स्मार्ट टीव्ही आदी साहित्य शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. समाजातील वंचित घटकांसाठी रोटरीची नेहमीच मदत असते. आदिवासी भागात सुविधा नाही म्हणून विद्यार्थी शिक्षणात कमी पडू नये यासाठी रोटरी प्रयत्नशील आहे, असे प्रांतपाल राजीव शर्मा यांनी सांगितले.याप्रसंगी प्रकल्प समन्वयक मोहनलाल संचेती, विलास शिरोरे, जितेंद्र कापडणे, डॉ. आर. डी. भामरे, डॉ. एस. बी. सोनवणे, बापू कुमावत, राजेश मुसळे, गंगा पगार, जयश्री शिरोरे, रोहिणी कापडणे आदी रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

कळवण रोटरीतर्फेशाळांना ई-लर्निंग साहित्य भेटकळवण रोटरी क्लबच्या वतीने शाळांना ई-लर्निंगचे साहित्य वाटप करताना राजीव शर्मा, चेतन भगत, निंबा पगार, प्रा. रवींद्र पगार, विलास शिरोरे, जितेंद्र कापडणे, बापू कुमावत, मोहनलाल संचेती, गंगाधर गुंजाळ आदी.कळवण : रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने व नाशिक, कळवण येथील रोटेरियन्सच्या सहकाऱ्याने कळवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिरसमणी, नाकोडे, एकलहरे, दरेगाव येथील शाळांना तसेच आठंबे येथील आश्रमशाळेला संगणक व स्मार्ट टीव्ही आदी साहित्य भेट देण्यात आले.कळवण तालुक्यातील आदिवासीबहुल शाळांना डिजिटल बनविण्यासाठी रोटरीने पुढाकार घेतला असून, रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा, चेतन भगत, रोटरीचे अध्यक्ष निंबा पगार, सेक्रेटरी रवींद्र पगार व सदस्यांच्या हस्ते संगणक व स्मार्ट टीव्ही आदी साहित्य शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. समाजातील वंचित घटकांसाठी रोटरीची नेहमीच मदत असते. आदिवासी भागात सुविधा नाही म्हणून विद्यार्थी शिक्षणात कमी पडू नये यासाठी रोटरी प्रयत्नशील आहे, असे प्रांतपाल राजीव शर्मा यांनी सांगितले.याप्रसंगी प्रकल्प समन्वयक मोहनलाल संचेती, विलास शिरोरे, जितेंद्र कापडणे, डॉ. आर. डी. भामरे, डॉ. एस. बी. सोनवणे, बापू कुमावत, राजेश मुसळे, गंगा पगार, जयश्री शिरोरे, रोहिणी कापडणे आदी रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकRotary Clubरोटरी क्लबSchoolशाळा