शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे ‘ई-कनेक्ट अ‍ॅप’ गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:25 IST

महापालिकेच्या वतीने तक्रार निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी तयार करण्यात आलेले आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेले ई-कनेक्ट अ‍ॅप गुगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले असून, त्यामुळे नव्याने डाउनलोड करणाऱ्यांचे हाल होत आहेत.

नाशिक : महापालिकेच्या वतीने तक्रार निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी तयार करण्यात आलेले आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेले ई-कनेक्ट अ‍ॅप गुगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले असून, त्यामुळे नव्याने डाउनलोड करणाऱ्यांचे हाल होत आहेत. सध्या एनएमई ई-कनेक्ट नाव टाकल्यानंतर थेट नवी मुंबई महापालिकेचे एनएमएसी हे अ‍ॅप डाउनलोड होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.महापालिकेच्या वतीने यापूर्वी अ‍ॅप तयार करण्यात आले होते. परंतु ते फार वापरात नव्हते. गेल्यावर्षी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यात सुधारणा करून एनएमसी कनेक्ट हे अ‍ॅप लाँच केले. त्यात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर थेट ती विभागीय अधिकारी स्तरावरील अधिकाऱ्याकडे जाते आणि त्यांनी ती तक्रार न उघडल्यास चोवीस तासांनी ही जाहिरात खाते प्रमुखांकडे वर्ग होते. जो अधिकारी तक्रारीची दखल घेत नाही त्याला स्वयंचलित पद्धतीने कारणे दाखवा नोटीस दिली जाते. खातेप्रमुखांनी जरी अशाप्रकारची दखल घेतली नाही, तर त्यांनाही नोटीस पाठविली जाते.मनपा म्हणते थोड्याच दिवसांत उपलब्धमहापालिकेच्या आयटी विभागाच्या सूत्रांनी सध्या अ‍ॅप उपलब्ध नाही हे मान्य केले. गुगल सर्वच अ‍ॅपची तपासणी करून री प्लॅटफॉर्म करणार आहे. तथापि, त्यामुळे काहीकाळ हे अ‍ॅप नव्याने डाउनलोड करता येणार नाही, असे सांगितले. यापूर्वी अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांना मात्र कोणतीही अडचण नाही, ते नियमित त्याचा वापर करू शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाonlineऑनलाइन