शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

तळवाडे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:15 IST

तळवाडे (ता. निफाड) येथील गावाजवळ मधुकर जाधव यांच्या शेतातील गट नंबर ११६ या शेतातील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अचानक विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

सायखेडा : तळवाडे (ता. निफाड) येथील गावाजवळ मधुकर जाधव यांच्या शेतातील गट नंबर ११६ या शेतातील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अचानक विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नाशिक येथे नेण्यात आले.सिन्नर निफाड सरहद्दीवरील तळवाडे गावात भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे गावात ऊस अथवा बिबट्याला दडून बसता येईल, असे ठिकाण नाही. तरीही गाव कुसाला असलेल्या जाधव यांच्या शेतात असलेल्या विहिरीत बिबट्या रात्रीच्या अंधारात सावजाचा पाटलग करत असताना अचानक पडला, बिबट्याची धडक विहिरीच्या कपारीला लागल्याने डोक्यास मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.मधुकर जाधव सकाळी आपल्या शेतात गेल्यावर विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला त्यांनी माजी सरपंच राजेंद्र सांगळे यांना सांगितले सांगळे यांनी तत्काळ वन विभागाचे अधिकारी भंडारे यांना दूरध्वनीवरून कळविले. वन विभागाचे कर्मचारी शेख, टेकनर तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला बाहेर काढले.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याDeathमृत्यू