शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गा, पूनम यांची सोनेरी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:29 IST

श्रीलंका कोलंबो येथे सुरू असलेल्या ज्युनिअर साऊथ एशियन अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटू दुर्गा देवरे आणि पूनम सोनुने यांनी अपापल्या गटात सुवर्णपदके पटकाविली. विशेष म्हणजे या दोघींनीही १५०० मीटरमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करून अ‍ॅथेलेटिक्समध्ये नाशिकचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

ठळक मुद्देएशियन अ‍ॅथलेटिक्स : नाशिकच्या धावपटूंनी फडकविला तिरंगा१५०० मीटरमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित

नाशिक : श्रीलंका कोलंबो येथे सुरू असलेल्या ज्युनिअर साऊथ एशियन अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटू दुर्गा देवरे आणि पूनम सोनुने यांनी अपापल्या गटात सुवर्णपदके पटकाविली. विशेष म्हणजे या दोघींनीही १५०० मीटरमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करून अ‍ॅथेलेटिक्समध्ये नाशिकचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. या गटात दुर्गा हिने सुवर्ण, तर पूनम सोनुनेने सिल्व्हर पदक पटकाविलले.१५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पूनम सोनुने आणि दुर्गा देवरे यांनी समस्त क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले. अंतिम स्पर्धेत दुर्गा देवरे हिने ४:३१:३८ तर पूनम सोनुने हिने ४:३६:६५ सेकंदाची वेळ नोंदवित नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. १५०० मीटरमध्ये यजमान श्रीलंका आणि मालदीवच्या धावपटूंचे आव्हान असतानाही या दोघींनीही निर्णायक आघाडी कायम राखत भारताला दोन पदके मिळवून दिली, तर ३००० मीटरमध्ये पूनम हिने सुवर्ण, तर ८०० मीटरमध्ये दुर्गा देवरे हिने रौप्यपदक मिळविले. या दोघींनी अंतिम फेरीपर्यंत निर्माण केलेला दबदबा कायम राहिल्याने त्यांनी आपापल्या गटातून पदके पटकाविली.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा