शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

मोसम नदी पात्रातील पाणवेलींमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: July 23, 2014 00:26 IST

मोसम नदी पात्रातील पाणवेलींमुळे आरोग्य धोक्यात

संगमेश्वर : मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीला पुन्हा एकदा हिरव्यागार पाणवेलींचा विळखा पडला आहे. आरोग्यास घातक ठरणाऱ्या या पाणवेली त्वरित दूर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.मोसम ते आंबेडकरपूल दरम्यानच्या नदीपात्रास संपूर्ण पाणवेलींनी वेढला असून, या हिरव्यागार पाणवेलींमुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. परिणामी या परिसरात सायंकाळनंतर डासांच्या मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ सुरू असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले आहेत. गतवर्षी संपूर्ण नदीपात्रात पसरलेल्या पाणवेली जनमताच्या रेट्यामुळे महापालिका प्रशासनाने काढल्या होत्या. त्यानंतर पुन्हा या पाणवेलींनी हा परिसर पूर्णपणे आच्छादल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्यास घातक ठरणाऱ्या या पाणवेली त्वरित दूर करण्याची गरज आहे. नदीपात्रात मरीआईचे स्थान आहे. सध्या आषाढ महिना सुरू आहे. या महिन्यात मरीआईस नैवेद्य दाखविला जातो. यासाठी परिसरातून हजारो स्त्रिया येतात. मात्र परिसर घाणीने भरला असून, दुर्गंधीयुक्त वातावरणात कसाबसा पूजेचा कार्यक्रम उरकावा लागतो.परिसर स्वच्छ करण्याची मागणी या भागातील नागरिक धनंजय अस्मर, युवा गिते, नामदेवराव वारुळे, यशवंत गिते, दिलीप वडगे, मनोज चव्हाण आदिंनी एका निवेदनाद्वारे स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाकडे केली आहे. (वार्ताहर)