शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे जिल्ह्यात ६५० विजेचे पोल जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 19:07 IST

नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीजच ेपोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला

ठळक मुद्देदुपारपर्यंत पुरवठा सुरू : महावितरणचे काम सुरूचजिल्ह्यातील ७५३ वाहिन्यांचा पूरवठा प्रभावित झाला

नाशिक : निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वादळवारा व मुसळधार पावसामुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ६५० विजेचे पोल जमीनदोस्त झाले. शहरातील तुटलेल्या विद्युत वाहिन्या व वाकलेले पोल दुरुस्त करण्याचे काम गुरुवारी पहाटे सहा वाजता सुरू करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील २६ विद्युत उपकेंद्राचा पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे.

नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीजच ेपोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर काही भागात सुरक्षेसाठी वीजपुरवठाबंद करावा लागला. तसेच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला होता. याशिवाय वृक्ष, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. यामध्ये जिल्ह्यातील ७५३ वाहिन्यांचा पूरवठा प्रभावित झाला होता. कोरोना विषाणूचे संकट असताना सुरक्षितपणे काळजी घेत चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले.आणि बंद पडलेली बहुतांश विद्युत उपकेंद्र सुरु करीत शहरातील वीज पुरवठा गुरुवारी सहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला. तर जिल्ह्यातील बहुतांश भाग गुरुवारी दुपारपर्यंत पूर्ववत केला. महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर,अधीक्षक अभियंते रमेश सानप आणि प्रविण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, जनमित्र सातत्याने कार्य करीत वीज पुरवठा पूर्ववत केला असुन उर्वरीत सुद्धा सुरू करत आहेत. निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास संबंधित महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक