शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

विषय नसल्याने प्रभाग समितीची सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:19 IST

पंचवटी प्रभाग समितीच्या मासिक बैठकीत कोणतेही विषय पत्रिकेवर नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग बैठक तहकूब केली. विषय पत्रिकेवर विषय येत नसल्याने प्रभाग समिती बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.

पंचवटी : पंचवटी प्रभाग समितीच्या मासिक बैठकीत कोणतेही विषय पत्रिकेवर नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग बैठक तहकूब केली. विषय पत्रिकेवर विषय येत नसल्याने प्रभाग समिती बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.सोमवारी पंचवटी विभागीय कार्यालय सभापती पूनम धनगर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागाची बैठक बोलविण्यात आली होती. विशेष म्हणजे या बैठकीला नगरसेवक रुची कुंभारकर, गुरुमित बग्गा, सुरेश खेताडे, कमलेश बोडके, अरुण पवार आदींसह केवळ सातच नगरसेवक उपस्थित होते. त्यातच विषय पत्रिकेवर कोणतेही विषय नसल्याने सभापती धनगर यांचे आगमन होताच नगरसेवकांनी विषय पत्रिकेवर विषय नाही. त्यामुळे प्रभाग बैठकीला कोणताही अर्थ नसल्याचे सांगून तत्काळ बैठक तहकूब करण्याची सूचना केली त्यानंतर लगेचच राष्ट्रगीताने बैठक तहकूब करण्यात आली.प्रभागाच्या बैठकीत विषयपत्रिकेवर विषय येत नसल्याने प्रभागातील कामे करायची कशी, असा सवाल करत उपस्थित नगरसेवकांनी प्रभाग समिती बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक