शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने ५० टक्के बाजारभाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:44 IST

पंचवटी : गेल्या शुक्र वारी (दि.१) शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा सुरुवातीला दोन दिवस शेतमालावर परिणाम जाणवला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले होते. मात्र रविवारी (दि.३) नाशिक बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव ५० ते ५५ टक्क्यांनी घसरले.

ठळक मुद्देशेतकरी संप : कोथिंबीर, मेथी १५ रुपये जुडी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावासाठी आलेला कृषिमाल.

पंचवटी : गेल्या शुक्र वारी (दि.१) शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा सुरुवातीला दोन दिवस शेतमालावर परिणाम जाणवला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले होते. मात्र रविवारी (दि.३) नाशिक बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव ५० ते ५५ टक्क्यांनी घसरले.सुरुवातीला दोन दिवस मेथी, कांदापात तसेच कोथिंबीर जुडीला कमीत कमी ५० रुपये असा बाजारभाव मिळत होता. मात्र शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे पालेभाज्या मालाची आवक कमी होऊन शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शनिवारपासून बाजार समितीत पालेभाज्या मालाची आवक वाढली आहे. रविवारी तर मोठ्या प्रमाणात शेतमाल दाखल झाल्याने मेथी, कोथिंबीर, शेपू तसेच कांदापातचे बाजारभाव घसरले.रविवारी मोठ्या प्रमाणात शेतमाल दाखल झाल्याने कोथिंबीर १५, कांदापात ३०, शेपू १५ तर मेथी १७ रुपये प्रति जुडी दराने विक्र ी झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. संप काळात शेतकरीवर्गात बाजार समितीतील व्यवहार सुरळीत आहेत की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण पसरले होते त्यामुळे सुरुवातीला संपापूर्वी दोन तेतीन दिवस कमी प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आल्याने बाजारभाव वधारले होते.

टॅग्स :MarketबाजारMarket Yardमार्केट यार्ड