शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शासकीय पावसाळा संपुष्टात

By admin | Updated: October 14, 2015 23:40 IST

यंदा १५ आॅक्टोबरपर्यंत मोजणी : नांदगावला फक्त ३२ टक्के पाऊस

नाशिक : दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंतच मोजला जाणारा व शासकीय दप्तरात नोंदविला जाणारा पाऊस यंदा १५ आॅक्टोबरपर्यंत मोजण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्णात जवळपास १५ टक्के पाऊस कमीच झाला आहे. एकटा नाशिक तालुकावगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण संपूर्ण हंगामात सरासरी ६४ टक्के इतकेच राहिले आहे, त्यामुळे रब्बीला फायदा होण्याची व्यक्त होणारी अपेक्षा आता सारी अवकाळी पावसावरच अवलंबून आहे. दरवर्षी पाऊस कधीही सुरू झाला तरी, शासनाच्या दप्तरात तो १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीतच मोजला जातो. दर महिन्याची पावसाची सरासरी व पडणारा पाऊस याची तुलना करून त्यावरून पावसाचा अंदाज बांधण्याचे व त्या आधारेच पुढील उपाययोजना करण्याची पूर्वापार शासकीय पद्धत आजवर चालत आली आहे. यंदाही पावसाळ्याचे शासकीय दप्तर याचप्रमाणे नोंदविण्यात आले, परंतु ३० सप्टेंबर नंतरही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे तसाही यंदा पाऊस कमीच झाल्याने शासनाने १५ आॅक्टोबरपर्यंत पाऊस मोजण्याच्या सूचना शासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाची सरासरी अधिक असते; मात्र आॅक्टोबरमध्ये त्याची सरासरी अगदीच अल्प असली तरी, गेल्या पंधरा दिवसात मोजला गेलेला पाऊस आॅक्टोबरच्या सरासरीच्या निम्माच पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्णात ७९ टक्के पाऊस झाला, त्या तुलनेत यंदा फक्त ६४ टक्केच पाऊस झाला आहे. नाशिक तालुक्यात १०३ टक्के पाऊस झाल्याची नोंद असून, सर्वात कमी ३२ टक्के पाऊस नांदगाव तालुक्यात झाला आहे.