शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:52 IST

सायखेडा : हिवाळ्याची सुरवात होताच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून दिवसभरात कधी ऊन तर कधी सावली आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर भुरीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे

सायखेडा : हिवाळ्याची सुरवात होताच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून दिवसभरात कधी ऊन तर कधी सावली आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर भुरीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे खराब हवामानामुळे द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर परिणाम होऊन तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेवर्षातील एकदाच घेतले जाणारे शेतीतील सर्वात महागडे आणि खूपच भांडवल खर्च होणारे पीक आहे वर्षात एकदाच घेतले जात असल्याने शेतकरी विशेष काळजी घेऊन द्राक्ष पिकवत असतो द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना कधी नैसिर्गक तर कधी व्यापारी, वाढती महागाई, औषध कंपन्यांची मनमानी , खतांचे वाढते बाजारभाव यांचा सामना करावा लागतो वर्षानुवर्षे अनियमति पाऊस, वाढती थंडी, विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी भुईसपाट झाला आहेदुष्काळ परिस्थितीमुळे विहिरींना असलेले पाणी जनावरांच्या चार्यांना न देता शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेला देऊन फळधारणा केली आहे एकरी किमान दोन ते अडीच लाख रु पये खर्च करून द्राक्ष बाग पिकवली असतांना काही दिवसांपूर्वी वाढती थंडी आण िदोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालिदल झाले आहे. या काळात भुरीच्या रोगाची शक्यता जास्त प्रमाणात असते तसेच द्राक्ष मन्यांना तडे जाण्याची शक्यता आहे या वातावरणात फुगवणीवर परिणाम होऊन फुगवण थांबण्याची शक्यता जास्त असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी