शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कालिकानगर रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:54 IST

हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्यानजीक असलेल्या कालिकानगर रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असली तरी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंचवटी : हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्यानजीक असलेल्या कालिकानगर रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असली तरी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे प्रभागाच्या  लोकप्रतिनिधींनी वारंवार मनपाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झालेली नसल्याने रस्त्याचे डांबरीकरण कधी? असा सवाल केला जात आहे.  त्रिकोणी बंगला ते कालिकानगर अवघे शंभर ते दीडशे मीटर अंतर आहे. कालिकानगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण काम झालेले असले तरी अद्याप डांबरीकरण कामाला सुरुवात केलेली नाही. गेल्या अनेक वर्षापासून खडीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वेळीच डांबरीकरण करणे गरजेचे होते, मात्र मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.डांबरीकरण रखडलेगेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण काम झालेले नसल्याने ते पूर्ण करावे यासाठी प्रभागाच्या लोकप्रतिनिधींनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र तरीदेखील डांबरीकरण कामाला मुहूर्त लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक