शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

खामखेडा परिसरात दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:59 IST

खामखेडा - चालू वर्षी खामखेडा परिसरात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे.त्यामुळे खामखेडा परिसरात आता पासून दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.

ठळक मुद्देपिके धोक्यात :नवरात्रोत्सवात पाऊस पडण्याची आशा

पिके धोक्यात :नवरात्रोत्सवात पाऊस पडण्याची आशाखामखेडा - चालू वर्षी खामखेडा परिसरात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे.त्यामुळे खामखेडा परिसरात आता पासून दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.चालू वर्षी खामखेडा परिसरात सुरवातीला अल्प पाऊस झाला.या पाऊसावर खरिपातील बाजरी,मका भुईमूग, तूर,सोयाबीन आदी पिकाची पेरणी केली.हि खरिपातील पिके आता पर्यत पडणा्नº्या पाऊसामुळेवर आली.परंतु ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पिके असतांना पाऊसाने पुन्हा दांडी मारली .आणि पिके कणसामघ्ये पूर्णपणे दाण्यांनी भरले नाही .त्यामुळे धान्याची उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली आहे.खरिपाची पिके जमतेम पाऊसाच्या पाण्यावर कशी बशी आली.परंतु आता रब्बीच्या पिकाचे कसे नियोजन करावे याची चिंता शेतकरी करीत आहे.गेल्या वर्षीही सुरवातीला कमी पाऊस झाला होता.परंतु परतीच्या पावसाने गेल्या वर्षी जोरदार हजेरी लावली होती.त्यामुळे नदी-नाल्याना मोठया प्रमाणात पूर आल्याने शिवारातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.त्यामुळे रब्बी पिकातील गव्हू, हरभरा रांगडा कांद्यासह उन्हाळी कांद्याची पीक भरपूर प्रमाणात आली होती.परंतु या वर्षी सुरवातीपासूनच पावसाची व्रक दृटी असल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही .त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही.परंतु शेतकº्याला अपेक्षा परतीच्या पाऊसावर होती.परतीचा पाऊस पडला नाही.त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी न आल्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने विहिरींना अजूनही पाणी न उतरल्यामुळे आतापासून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दर वर्षी दिपावळीपर्यत वाहणारे नाले या वर्षी त्यांना पाणीच न आल्याने आध्याप कोरडेच आहेत.तसेच दर वर्षी साधारण पर्यत दुथडी भरून वाहणारी गिरणा नदी ओक्टॉबर महिन्यात कोरडी होत चालली आहे.परतीचा पाऊस जवळपास संपला आहे.आता शेतकऱ्याला अपेक्षा नवरात्र मघ्ये पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.जर या नवरात्र मघ्ये पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाº्याचा मोठ्या प्रश्न निर्माण होणार आहे.