शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कारचालकास फायटरने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:21 IST

वणी : कारने मानोरी येथे जाणाऱ्या कारचालकाशी वाद घालुन फायटरने मारहाण करत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याच्या चालकाच्या फिर्यादीवरु न दहा संशयितांविरोधात दंगलीचा तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दिंडोरी पोलीसांनी दहा लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देदिंडोरी : दहा संशयितांवर दंगलीचा गुन्हा

लोकमत न्युज नेटवर्कवणी : कारने मानोरी येथे जाणाऱ्या कारचालकाशी वाद घालुन फायटरने मारहाण करत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याच्या चालकाच्या फिर्यादीवरु न दहा संशयितांविरोधात दंगलीचा तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दिंडोरी पोलीसांनी दहा लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.नामदेव सुकदेव घुगे (५०, राहणार, मानोरी) हे (एम एच १५ इ पी ६३३१) कारने मानोरी येथे घरी जात असताना किशोर सुर्यवंशी स्कुलजवळील पाटाजवळच्या रस्त्यावर दुचाकीवरु न दोन युवक आले व कारसमोर दुचाकी लावत घुगे यांना खाली उतरण्यास सांगितले. खाली उतरल्यानंतर अप्पर-डिप्पर का दिला नाही असे विचारत घुगे यांच्याशी वाद घातला तसेच या लोकांनी फोन करु न मानोरी गावातील काही लोकांना घटनास्थळावर बोलावले. त्यापैकी काही संशयितांनी घुगे यांना फायटरने मारहाण केली. व त्यांच्या खिशातील वीस हजार रु पयांची रक्कम काढुन घेतली. यावेळी घुगे यांना वाचविण्यासाठी आलेल्या अमोल धात्रक यांनाही मारहाण केल्याची फिर्याद दिंडोरी पोलीसात दिल्याने दहा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी