शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

झाडावर कार आदळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:09 IST

अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे भरधाव वेगात येणारी कार झाडावर आदळल्याने कारचालक जागीच ठार झाला, तर कारमधील अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. याप्रकरणी सरवारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे भरधाव वेगात येणारी कार झाडावर आदळल्याने कारचालक जागीच ठार झाला, तर कारमधील अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. याप्रकरणी सरवारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रविवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास एमएच १५ ईपी १९२६ या होंडा अमेंझ कारमधून काही मित्र अशोकस्तंभाकडून सीबीएसच्या दिशेने जात असताना चालक गिरीश दीपक भरीतकर (२२) याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर कार जोरात आदळली. कारचा वेग इतका होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात रामेश्वर जाधव (१६), नीलेश बडगुजर (२५) व इतर दोघे असे पाच जण जखमी झाले आहेत. हे सर्व जण कारमधून येत असताना भरीतकर याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकजवळील रस्त्यावरील झाडावर कार आदळली. यामध्ये भरीतकर याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Accidentअपघात