शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

घोरवड परिसरात तरूणांकडून मोरांसाठी पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:43 IST

पावसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली व घोरवड परिसरात यावर्षी प्रथमच पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे जंगलातील मोर तसेच पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. घोरवडला तरूणांनी स्वखर्चाने व श्रमदानातून पाणवठे निर्माण करून अन्न व पाण्याचा सोय उपलब्ध करून दिली आहे.

सिन्नर : पावसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली व घोरवड परिसरात यावर्षी प्रथमच पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे जंगलातील मोर तसेच पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. घोरवडला तरूणांनी स्वखर्चाने व श्रमदानातून पाणवठे निर्माण करून अन्न व पाण्याचा सोय उपलब्ध करून दिली आहे. घोरवडला शेतकरी कुटुंबातील तरूणांनी एकत्र येत कृत्रिम पाणवठे निर्माण करून पक्ष्यांना दिलासा दिला आहे. स्थानिक तरूणांनी स्वखर्चातून मोरांसाठी अन्न-पाण्याची सोय केली आहे.४ मुक्या प्राण्यांसाठी येथील तरूण व बळीराजाने पुढाकार घेतला आहे. घोरवड शिवारात मोठ्या प्रमाणात मोरांचे वास्तव आहे. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने घोरवडच्या तरूणांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमात युवा शेतकरी विनय हगवणे, संदीप ताजणे, श्याम हगवणे, विकास हगवणे, बाळासाहेब भुजबळ, केशव हगवणे, समाधान हगवणे, हरीश हगवणे यांनी पाण्याचे हौद बनविले असून, परिसरात मोरांची पिण्याच्या पाण्याची सोय या माध्यमातून करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव