शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत कारमधून मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:57 IST

नवीन आडगाव नाक्यावरील एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून पंचवटी पोलिसांनी १८ देशी दारूचे बॉक्स व कार असा ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास घडली़

पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून पंचवटी पोलिसांनी १८ देशी दारूचे बॉक्स व कार असा ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास घडली़ दरम्यान, या मद्याची वाहतूक करणारा संशयित बाळू विष्णू बर्डे (आडगाव) यास अटक करण्यात आली आहे़  नाताळ तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील काही हॉटेल्समध्ये आडगाव येथील वसंतदादानगर परिसरात राहणारा संशयित बाळू बर्डे हा मंगळवारी दुपारच्या सुमारास ओम्नी कारमधून (एमएच १५, डीएम ६९६५) दारू पुरविणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती़ या कारमध्ये देशी दारू भरलेले १८ बॉक्स आढळून आले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित बर्डे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गुन्हे शोध पथकाची कामगिरीपंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार अरुण गायकवाड, संजय पाटील, बाळकृष्ण ठाकरे, सुरेश नरवडे, संदीप शेळके, मयूरी गांगुर्डे, उत्तम खरपडे, सागर पांढरे आदींनी नवीन आडगाव नाका परिसरात सापळा रचून ओम्नी कार अडवून तपासणी केली़

टॅग्स :liquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागPoliceपोलिस