शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:04 IST

सिन्नर: सिन्नर महाविद्यालयात प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे समन्वयक अधिष्ठाता म्हणून काम केले

सिन्नर: सिन्नर महाविद्यालयात प्राचार्यपदी डॉ पी. व्ही. रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. पी. व्ही. रसाळ प्राचार्य म्हणून रुजू झाले असून त्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सिन्नर तालुका संचालक हेमंत वाजे यांनी स्वागत केले आहे. डॉ. रसाळ यापूर्वी निफाड, त्रंबकेश्वर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे समन्वयक अधिष्ठाता म्हणून काम केले असून मानसशास्त्र अभ्यास मंडळावर अध्यक्ष व सदस्य म्हणून कार्य केले आहे. तसेच भारतीय मराठी मानसशास्त्र परीषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव, श्रीमती. शकुंतला गायकवाड व सर्व स्टाफ यांनी स्वागत केले.फोटो ओळी- डॉ पी व्ही रसाळअ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयTeacherशिक्षक