शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओझर येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:50 IST

ओझर : डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती गावातील विविध ठिकाणी प्रतिमापूजन करून साजरी करण्यात आली.सुरुवातीस सर्वच थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देठिक ठिकाणी प्रतिमापूजन करण्यात आले.

ओझर : डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती गावातील विविध ठिकाणी प्रतिमापूजन करून साजरी करण्यात आली.सुरुवातीस सर्वच थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.राज्यात लागू झालेल्या कडक निर्बधांमुळे डॉ आंबेडकर यांची जयंती मिलिंद नगर राजवाडा, शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने व ओझर शहर शिवसेना व युवासेना यांच्या वतीने तसेच वीर तानाजी चौक, गाडेकरवाडी, पंचशील नगर, समता नगर, श्रमिक नगर या ठिकाणी प्रतिमापूजन करण्यात आले.कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत, फिजिकल डिस्टन्सचे पालन करत अंत्यत साधेपणाने आंबेडकर जयंती सर्वत्र साधेपणाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश महाले, लोकसभा संघटक प्रदीप अहिरे, माजी उपसरपंच हेमंत जाधव, माजी उपसरपंच धर्मेंद्र जाधव, आरपीआय (आठवले गट) उपाध्यक्ष रवींद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक गणपत जाधव, प्रकाश कडाळे, कामेश शिंदे, ओझर शहराध्यक्ष नितीन काळे, राहुल आहिरे, सिद्धांत आहिरे, वसंत वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विनोद विधाते, आनंद जाधव, राजेश देशमुख, शेखर कदम, विकी ताडे, सतीश देशमुख, प्रताप आंबेकर, जनार्दन कदम, आशिष गणोरे यासह शिवजयंती उत्सव समिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिक