शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ? घातपाताचा संशयाला बळ : मृत्यूचे गूढ आणखी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 00:41 IST

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या दोन बरगड्या तुटल्याचे शवविच्छेदनादरम्यान समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताचा संशयालाही बळ मिळाले असून, डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या दोन बरगड्या तुटल्याचे शवविच्छेदनादरम्यान समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताचा संशयालाही बळ मिळाले असून, डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केलेला असतानाच शवविच्छेदनादरम्यान डॉ. शिंदे यांच्या छातीच्या पिंजऱ्याच्या दोन बरगड्या तुटलेल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताच्या संशयाला बळ मिळाले आहे. मात्र बरगड्या तुटून हृदय किंवा फुप्फुसासारख्या अंतर्गत भागापर्यंत कोणतीही जखम आढळून आलेली नाही. त्यामुळे ही जखम आयसीयूतील अंतर्गत उपचारादरम्यान झाली असल्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस तपासात काय वास्तव समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सुरुवातीला ह्यअकस्मात मृत्यूह्णची नोंद केली होती. परंतु, त्यांच्या वडिलांनी डॉ. स्वप्निल यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर दोन महिला साथीदारांकडून त्याचा वारंवार छळ होत असल्याची तक्रार करीत संबंधित दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी संशयित महिला डॉक्टरांसह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे चौकशी सुरू केली असली तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.-व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबला पाठवलास्त्रीरोगतज्ज्ञ विभागात एमडी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात असलेले डॉ. स्वप्निल यांचा मृतदेह महाविद्यालयातील ऑपरेशन थिएटरलगत असलेल्या वॉशरूममध्ये आढळून आल्याने त्यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.मात्र आता शवविच्छेदनातून समोर आलेल्या संशयास्पद बाबींमुळे डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या शवविच्छेदनाचा व्हिसेरा जिल्हा शासकीय रुग्णालयाने पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashikनाशिक