शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

डॉ. आंबेडकर हेच शेतकऱ्यांचे नेते : हरी नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:16 AM

शेतीला मुबलक पाणी व शेतमालाला योग्य भाव याबरोबरच सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या सुधारणा झाल्या नाही तर शेतकरी आत्महत्या करतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत आहे. डॉ. आंबेडकर हेच खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले

मनमाड : शेतीला मुबलक पाणी व शेतमालाला योग्य भाव याबरोबरच सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या सुधारणा झाल्या नाही तर शेतकरी आत्महत्या करतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत आहे. डॉ. आंबेडकर हेच खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याजयंतीनिमित्त आयोजित भीमोत्सव २०१८ कार्यक्रमात व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी शिक्षक मंचचे प्रा. डॉ. के. वाय. इंगळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरामण संसारे, राजेंद्र जाधव, शरद केदारे उपस्थित होते. एडवर्ड शिंदे, सचिन मुंढे, रवि गायकवाड यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेच्या १२७ प्रतींचे मान्यवरांना वाटप करण्यात आले. यावेळी भीमोत्सवाचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, नीलेश वाघ, संजय कटारे, अमीन शेख, संजय भालेराव, सतीश केदारे, संतोष आहिरे, संजय कांबळे, पी. आर. निळे, प्रकाश बोधक, हबीब शेख, बाळू मोरे, तुषार आहिरे, मनोज ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कसेल त्याची जमीन कायदाडॉ. आंबेडकरांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. ते आमदार झाल्यावर पहिल्यांदा त्यांनी मुंबई विधिमंडळावर शेतकºयांचा मोर्चा काढला होता. शेतकºयांची परिषद घेतली. कोकणातील खोटी पद्धत बंद पाडली. कसेल त्याची जमीन हा कायदा आणला. आयुष्यभर त्यांनी दलित समाजासह शेतकºयांसाठी लढा दिला. आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात ते शेतकºयांचे प्रश्न अग्रक्र माने समाविष्ट करत. त्या काळात भारतातील नव्वद टक्के जनता शेतीवर जगत होती. डॉ आंबेडकर हे शेतकºयांचे शेतीचे प्रश्न हिरिरीने मांडत असत. डॉ. आंबेडकर हे खºया अर्थाने शेतकºयांचे नेते असल्याचे प्रतिपादन हरी नरके यांनी केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती