शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकरांचा इगतपुरीत लवकरच पूर्णाकृती पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 23:35 IST

इगतपुरी : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा आहे. हा पुतळा पूर्णाकृती पुतळा होण्याबाबत नगर परिषदेत ठराव करून पुतळ्याबाबत सर्व शासकीय पूर्तता व परवानगी घेत समितीने डॉ. आंबेडकरांचा भव्य उभा पूर्णाकृती पुतळा नाशिकच्या गर्गे स्टुडिओ येथे तयार करण्यासाठी दिला असून समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नईम खान व सदस्यांच्या उपस्थितीत पुतळ्याच्या ठरलेल्या रकमेपेक्षा ७५ टक्के रकमेचा धनादेश गर्गे बंधू यांना देण्यात आला. याप्रसंगी समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देनईम खान, समिती सदस्यांनी केली पुतळ्याची पाहणी

इगतपुरी : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा आहे. हा पुतळा पूर्णाकृती पुतळा होण्याबाबत नगर परिषदेत ठराव करून पुतळ्याबाबत सर्व शासकीय पूर्तता व परवानगी घेत समितीने डॉ. आंबेडकरांचा भव्य उभा पूर्णाकृती पुतळा नाशिकच्या गर्गे स्टुडिओ येथे तयार करण्यासाठी दिला असून समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नईम खान व सदस्यांच्या उपस्थितीत पुतळ्याच्या ठरलेल्या रकमेपेक्षा ७५ टक्के रकमेचा धनादेश गर्गे बंधू यांना देण्यात आला. याप्रसंगी समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक स्मृती जोपासून शहरासह तालुक्याला प्रेरणादायी क्षणाचे स्मरण व्हावे व नव्या पिढीला आदर्श घडावा या उद्देशाने पूर्णाकृती पुतळ्याचे आदर्श कार्य जनतेला एक सामाजिक व एकात्मतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत नईम खान यांनी सांगितले.इगतपुरीतील ती ऐतिहासिक सभा१६ जानेवारी १९३७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक सभा इगतपुरी शहरात झाली होती. त्या सभेचे अध्यक्ष स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. आजही शहरात त्या ऐतिहासिक ठिकाणी अनेक सामाजिक, राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम आंबेडकरांच्या स्मृती कायम ठेवून जोपासली जात आहेत. या स्मृती कायम राहण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाला स्फूर्ती व प्रेरणादायी ठराव्यात या उद्देशाने सर्व नागरिकांच्या साक्षीने पूर्णाकृती पुतळ्याचे काम हाती घेतल्याचे नगरसेवक सुनील रोकडे यांनी सांगितले.यावेळी सदस्य भास्कर बर्वे, सुरेश भडांगे, आदिवासी सेनेचे संस्थापक दि. ना. उघाडे, राजेंद्र नेटावटे, जितू दोंदे, असलम शेख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिक