शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लसणाची दुप्पट आवक : बाजारभाव मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:44 IST

पंचवटी : भाजीची चव वाढविणाऱ्या याच लसूण मालाची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यंदा ...

पंचवटी : भाजीची चव वाढविणाऱ्या याच लसूण मालाची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यंदा बाजार समितीत इंदोर येथून मोठ्या प्रमाणात लसणाची आवक होत असल्याने लसणाचे किलोचे बाजारभाव चक्क पाच रुपयांवर आले आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांत लसूण मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने लसुणाचे दर कोसळत चालले आहे. नाशिक बाजार समितीत दैनंदिन कमीत कमी दोन चारचाकी वाहने भरून लसूण मालाची आवक होते. इंदोरमध्ये लसूण मालाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते व हाच लसूण माल बाजार समितीत आणला जातो. यंदा लसणाची आवक वाढलेली असल्याने लसणाला प्रति किलोसाठी चक्क पाच रुपये असा निचांकी बाजारभाव मिळत आहे, तर सरासरी १० ते ११ रुपये किलो अशा बाजारभावाने लसणाची विक्री होत आहे. मध्य प्रदेशातील लसूण स्वस्त असल्याने व त्यातच उत्पन्न जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात नाशिकच्या बाजारात येतो याउलट आवक कमी व बाजारभाव तेजित असले तर गुजरात, राजस्थान राज्यातून आवक होते.गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी कमीतकमी ६० रुपये प्रति किलो दराने विक्री होणाºया मालाला आवक वाढल्याने ५ ते १० रुपयांपर्यंत असा मातीमोल बाजारभाव मिळत असल्याचे नाशिक बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.नाशिक बाजार समितीत इंदोर येथून मोठ्या प्रमाणात लसूण मालाची आवक होते. गेल्या काही वर्षांपासून लसूण मालाची प्रचंड आवक वाढली आहे त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवला आहे. लसूण प्रति ५ रुपये किलो दराने विक्री होतो तर सरासरी १० ते ११ रुपये बाजारभाव मिळतो. मध्य प्रदेशात लसणाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.  - एस. के. वनवे, लसूण व्यापारी,

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजारvegetableभाज्या