शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तलवारबाजी स्पर्धेत नाशिकला दुहेरी मुकुट

By admin | Updated: May 21, 2014 00:24 IST

नाशिक : मंुबई येथे आयोजित सहाव्या फेडरेशन चषक तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नाशिकच्या मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. वरिष्ठ गटामध्ये चार सुवर्णपदकांसह इतर गटांतून नऊ सुवर्णपदके नाशिकच्या खेळाडूंनी पटकावली.

नाशिक : मंुबई येथे आयोजित सहाव्या फेडरेशन चषक तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नाशिकच्या मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. वरिष्ठ गटामध्ये चार सुवर्णपदकांसह इतर गटांतून नऊ सुवर्णपदके नाशिकच्या खेळाडूंनी पटकावली. सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण जयसिंह भोसले, संघटनेचे राज्य सचिव अशोक दुधारे, डॉ. उदय डांेगरे, राहुल वाघमारे, राजू शिंदे, डॉ. पांडुरंग रणमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. निकाल : १२ वर्षांआतील : शंतनू पाटील (फॉईल- रजत, इपी- सुवर्ण), नितीश अग्रवाल (सायबर- सुवर्ण, इपी- कांस्य).१४ वर्षांआतील सबज्युनिअर : रुत्विक शिंदे (फॉईल- सुवर्ण, इपी- सुवर्ण), आदित्य गोरे (सायबर- सुवर्ण).१७ वर्षांआतील कॅडेट : रुत्विक शिंदे (फॉईल- रजत), आदित्य गोरे (सायबर- कांस्य), शरायू पाटील (फॉईल- सुवर्ण, इपी- रजत), रोशनी मुर्तडक (इपी - सुवर्ण), सायली सूर्यवंशी (सायबर- कांस्य).१९ वर्षांआतील ज्युनिअर : अमरसिंग (सायबर- सुवर्ण), शरयू पाटील (फॉईल- सुवर्ण, इपी- सुवर्ण), रोशनी मुर्तडक (इपी- रजत, फॉईल- कांस्य), सायली सूर्यवंशी (सायबर- कांस्य).२३ वर्षांआतील युथ : दुर्वेश वाघ (इपी- कांस्य), दुश्यंत शिर्के (सायबर- सुवर्ण), शरायू पाटील (फॉईल- सुवर्ण), अस्मिता दुधारे (फॉईल- रजत, इपी- कांस्य), स्नेहल विधाते (सायबर- सुवर्ण).वरिष्ठ गट : दुश्यंत शिर्के (सायबर- सुवर्ण), शरायू पाटील (फॉईल- सुवर्ण), अस्मिता दुधारे (इपी- सुवर्ण, फॉईल- कांस्य), रोशनी मुर्तडक (इपी- रजत), स्नेहल विधाते (सायबर- सुवर्ण).