शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

रेशनकार्डवर जीवनावश्यक वस्तू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:28 IST

सिन्नर : दसरा, दिवाळी सण साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब जनतेला रेशन कार्डवर जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी तहसीलदारांकडे केली.

ठळक मुद्देसिन्नर: गोसावी यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी

सिन्नर : दसरा, दिवाळी सण साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब जनतेला रेशन कार्डवर जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी तहसीलदारांकडे केली.सोबत एक लिटर खाद्य तेलाची बाटली तहसीलदारांना भेट देऊन गांधीगिरी करण्यात आली. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहेत. त्यात खाद्य तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून प्रतिलिटर 105 ते 140 रुपये दर झाले असून दर कमी करावे. खाद्यतेल, मैदा, साखर, हरभरा डाळ, रवा आदींसह इतर जीवनाश्यक वस्तू रेशन कार्डवर कमी दरात उपलब्ध करून देऊन गोरगरीबांना दिलासा द्यावा, अशी मागणी गोसावी यांनी निवेदनाद्वारे केली. तसेच निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरTahasildarतहसीलदार