शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांना खाजरा आजाराची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 00:11 IST

अस्ताणे : मालेगाव परिसरातील भटकंती करणारे श्वान खाजरा आजाराने त्रस्त झाले असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देउपचार करण्याची नागरिकांची मागणी

अस्ताणे : मालेगाव परिसरातील भटकंती करणारे श्वान खाजरा आजाराने त्रस्त झाले असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.प्रत्येक गावात श्वान पाळले जातात. लहान मुलांना तर श्वान खूपच आवडतात. त्यांना ते उचलतात, त्यांच्या बरोबर खेळतात. त्यामुळे श्वानांना आजार लागण्याची शक्यता आहे. भटकंती करणाऱ्या श्वानांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या भटकंती करणारे श्वानांना खाजरा आजार लागल्याने ते संपूर्ण अंग खाजतात. त्यामुळे त्यांच्या अंगावरचे केस निघत असतात आणि त्यामुळे त्यांना जखमा होतात. त्यात जंत पडून त्यांचा मृत्यूही होत असतो.गावातील श्वानांना खाजरा आजार लागल्याने त्यांचा इफेक्ट नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. कारण गावात मोकाट कुत्री फिरताना त्यांचे केस पडतात. त्यांना जखमा होतात. त्यामुळे त्यांना कुणी भाकरी न टाकताच हाकलून देतात. खायला मिळेल या आशेने फिरणाऱ्या कुत्र्यांना मात्र हाकलून लावताना दिसत आहे. त्यामुळे आजार जडलेल्या श्वानांवर उपचार करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारHealthआरोग्य