शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात डॉक्टरांची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 17:06 IST

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक लोकशाही विरोधी असून अनेक उपचारपद्धतीची सरमिसळ करणारे असल्याचा आरोप करीत या विधेयाकाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी (दि.16) सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीच्या माध्यमातून डॉक्टरांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोद दशर्वला.

ठळक मुद्देवैद्यकीय आयोग विधेयकाला डॉक्टरांचा विरोधविधेयकामुळे उपचारपद्धतीची सरमिसळ होईल, विधेयक आयुर्वेद, युनानी, होमिओ,उपचारपद्धतींही मारक,इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांना भीती

नाशिक : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक लोकशाही विरोधी असून अनेक उपचारपद्धतीची सरमिसळ करणारे असल्याचा आरोप करीत या विधेयाकाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी (दि.16) सायकल रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विद्येयक आयुव्रेद, युनानी, होमिओ, या उपचारपद्धतींच्या विकासाला मारक ठरणार असून सामाजिक आयोग्याच्या दृष्टीनेही भयावह आहे,  या विधेयकामुळे धनदांडग्यांचे हित साधले जाणार असून भष्टाचारालाही खतपाणी मिळण्याची भिती आएमएच्या नाशिक शाखेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला संपूर्ण देशभरातील वैद्यकीय संघटनांचा विरोध असून यात आयएमएच्या नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी सायकल रॅली काढण्यात आली. शालीमार येथील आएमएच्या कार्यलयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली, सीबीएस, पंडीत कॉलनीतून गंगापूर रोडमार्गे अशोक स्तंभ, रविवार कारंजामार्गे संदर्भ रुग्णालय व शालिमार येथील कार्यालयात येऊन या साकलरॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीत. आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष मंगेश थेटे, सचीव डॉ. हेमंत सोननीस, माजी अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. भावेश पलोड, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. किरण शिंदे, डॉ, सुषमा दुग्गड, डॉ. निलेश निकम, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. किशोर वाणी आदिंसह जवळपास शंभर डॉक्टरांनी या रॅलीत सहभाग घेऊन राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाचा विरोध केला.  राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकानुसार आयोगात शासननियुक्त प्रतिनिधींची वर्णी लागणार असून केवळ 5 राज्यांनाच एकावेळी प्रतिनिधीत्व मिळणार आहे. सध्या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे 134 सदस्य आहे. त्यामुळे त्यांचे काम केवळ 25 प्रतिनिधी कसे सांभाळणार या प्रश्नासह राज्यस्तरीय परिषदांची स्वायत्ता गेल्याने संघराजीय तत्वाला हरताळ फासला जाण्याची भिती डॉक्टरांमध्ये आहे. तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील केवळ 40 टक्के जागांचे नियमन सरकार करणार असल्याने वैद्यकीय शिक्षण धनदांडग्यांची मक्तेदारी होण्याच्या भीतीने डॉक्टरांकडून या विधेयकाचा विरोध होत आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरNashikनाशिकmedicineऔषधं