शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

डॉक्टर संपावर, रुग्ण वाऱ्यावर

By admin | Updated: July 6, 2014 00:15 IST

डॉक्टर संपावर, रुग्ण वाऱ्यावर

 

नाशिक : महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाच्या बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होती. मात्र डॉक्टरच नसल्याने रुग्णांचे हाल झाल्याचे चित्र होते. दुसरीकडे शासनाने संप मागे न घेतल्यास कारवाई करण्याचा आदेश दिला असून, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने मात्र लेखी आदेश नसल्याने संपात सहभागी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईस नकार दिला आहे.जिल्हा परिषदेचे १०३ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ५७७ उपकेंद्रे आहेत. त्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर राजपत्रित वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर व उपकेंद्रांवर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी रुग्णांचे हाल होऊ नये, म्हणून कंत्राटी स्वरूपात दीडशेहून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती केलेले निम्मे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांत हजर झालेच नसल्याचे कळते.(प्रतिनिधी)