शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांमध्ये  रुग्ण दाखल करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:24 IST

वापरातील बदल तसेच अग्निसुरक्षा नियमानुसार नसणाऱ्या रुग्णालयांना नियमितीकरणासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर जे या नियमावलीत बसत नाहीत अशांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी महापालिकेने आरंभली आहे. या रुग्णालयांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असून, रुग्ण दाखल करून घेऊ नये अशाप्रकारे त्यात नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरुग्णालयांना नियमितीकरणासाठी दिलेली मुदत संपुष्टात नियमितीकरण करून न घेणाया रुग्णालयांवर कारवाईमहापालिका क्षेत्रात एकूण ६५४ रु ग्णालये

नाशिक : वापरातील बदल तसेच अग्निसुरक्षा नियमानुसार नसणाऱ्या रुग्णालयांना नियमितीकरणासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर जे या नियमावलीत बसत नाहीत अशांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी महापालिकेने आरंभली आहे. या रुग्णालयांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असून, रुग्ण दाखल करून घेऊ नये अशाप्रकारे त्यात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेने सर्व संबंधित रुग्णालयांना नोटीस देण्यासाठी ३१ मार्चपर्यंत नूतनीकरण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार नियमितीकरण करून न घेणाºया रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असून, शहरातील ३४७ रु ग्णालयांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शुश्रूषागृह अधिनियम १८४९चे सुधारित नियम २००६ नुसार रु ग्णालयाचे नूतनीकरण केले नसल्याने संबंधित रु ग्णालयात रुग्ण दाखल करून घेऊ नये, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.महापालिका क्षेत्रात एकूण ६५४ रु ग्णालये असून, त्यात रु ग्णालयांसह प्रसूतिगृहांचाही समावेश आहे. या रु ग्णालयांना मुंबई शुश्रूषागृहअधिनियमानुसार महापालिका क्षेत्रात वैद्यकीय विभागाकडे नोंदणी तसेच नूतनीकरून करून घेणे आवश्यक आहे. मात्र कोलकाता येथील एका अग्निदुर्घटनेनंतर शासनाने नियम तयार केले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने या सर्व रु ग्णालयांना ३१ मार्चच्या आत नोंदणी व नूतनीकरण करून घेणे सक्तीचे केले आहे. परंतु पूर्वलक्षी पद्धतीने कायद्याची अंमलबजावणीने अडचणीत येत असून, त्यांना शिथिलता असून, जुन्या रु ग्णालयांच्या नूतनीकरणात अग्निशामक दलाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अडचण येत असल्याची तक्र ार आयएमए, निमा तसेच अन्य वैद्यकीय संघटनांकडून केली जात आहे.दाखल्याअभावी रखडले नूतनीकरणशहरातील एकूण ६५४ पैकी २३८ रु ग्णालयांनी नूतनीकरण केले आहे. तर ७० रुग्णालयांचे नूतनीकरण प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या दाखल्याअभावी रखडले आहे. अजूनही ३४७ रु ग्णालयांनी नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे वैद्यकीय विभागाने या सर्व रुग्णालयांना अंतिम नोटिसा पाठविल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल