शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

माझी नार्कोटेस्ट करा, तयार आहे; मंत्री दादा भुसे यांचं आव्हान

By संजय पाठक | Updated: October 19, 2023 16:05 IST

ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला हाेता.

नाशिक- ड्रग्जमाफिया ललित पाटील याला अटक झाल्यानंतर हे प्रकरण राजकीय पटलावर आणखीनच गाजण्याची चिन्हे आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर ललित पाटील यांच्या संबंधाचा आरोप असून त्याअनुषंगाने भुसे यांनी माझी नार्कोटेस्ट करा मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे आव्हान दिले आहे.

ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला हाेता. त्यानंतर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. ठाकरे गटाने या ड्रग्जविरोधात कारवाईच्या मागणीसाठी येत्या उद्या मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली असून ललित पाटीलला शोधल्यानंतर वास्तव बाहेर येईल असे दादा भुसे यांनी नमूद केले हेाते.

आता त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्यावर राजकीय हेतूने प्रेरीत आरोप होताहेत आणि आपण कोेणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे नमूद केले आहे. अमलीपदार्थ विरोधी चळवळ राबविण्यासाठी मी पुढाकार घेतला असूनजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. येत्या आठ दिवसांत अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी कारवाई झालेली दिसेल असे भुसे यांनी सांगून अवैध धंदे चालकांना कुठेही आश्रय दिला जाणार नाही, असेही भुसे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Lalit Patilललित पाटील