शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वंजारवाडीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 18:52 IST

नांदुरवैद्य : नाशिक तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वंजारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे तर उपसरपंचपदी बाळू लोहरे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देउपसरपंचपदी बाळू लोहरे बिनविरोध निवड

नांदुरवैद्य : नाशिक तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वंजारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे तर उपसरपंचपदी बाळू लोहरे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली.आरक्षण घोषित झाल्यानंतर सर्वांनाच या निवडीची उत्सुकता लागलेली होती. आरक्षण पद्धतीनुसार सर्वसाधारण पुरुष खुल्या प्रवर्गानुसार सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे यांची वर्णी लागली असल्याने ग्रामस्थांनी जल्लोषात या निवडीचे स्वागत केले आहे.वंजारवाडी येथील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत यावर्षी एकूण नऊ सदस्य निवडून आले असून आरक्षण घोषित झाल्यानंतर या ठिकाणी सरपंचपदासाठी सर्वसाधारण पुरुष खुला प्रवर्ग या जागेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. याप्रमाणे सोमवारी (दि.१५) निवडणूक निर्णय अधिकारी विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी ज्ञानेश्वर रामदास शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदी बाळू लोहरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय चौधरी यांनी काम पाहिले.याप्रसंगी ग्राम विकास अधिकारी योगेश पगार, विजय चौधरी, भाऊसाहेब शिंदे, कैलास शिंदे, विलास शिंदे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश शिंदे, खंडू शिंदे, किसन लोहरे, अशोक मुसळे, गणपत लोहरे, जयराम शिंदे, चंद्रभान शिंदे, किसन शिंदे, राजाराम परदेशी, विजय परदेशी, भगवान शिंदे, कारभारी शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.(१५ वंजारवाडी)वंजारवाडी येथे पार पडलेल्या निवडणुकीत निवड झालेल्या नवनिर्वाचित सरपंच ज्ञानेश्वर शिंदे व उपसरपंच बाळू लोहरे यांचा सत्कार करतांना ग्रामस्थ.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच