शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये देवीची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 13:34 IST

इगतपुरी : मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नवरात्रोत्सव निमित्त देवीची इंजिनपासून तिसऱ्या बोगीत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

इगतपुरी : मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नवरात्रोत्सव निमित्त देवीची इंजिनपासून तिसऱ्या बोगीत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रतिष्ठापनेचे २६ वे वर्ष असून सोमवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी पंचवटी एक्सप्रेसमध्ये कोच वाढविण्यात यावे, नाशिक कसारा लोकल सेवा सुरू करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी रेल परिषदेचे देविदास पंडित, पंचवटी रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे, दीपक भदाणे, संतोष शेलार, साहेबराव खर्जुल, गोपीनाथ कासार, पोपट नागरे, ,अनुराधा केदारे, मनोहर पगारे, अरूण गिरजे, संतोष शेलार, अनिल दिवे, गोपीनाथ हगवणे, धनंजय भदाणे, बाळासाहेब मुसळे ,स्वाभिमानी पक्षाच्या संपर्क प्रमुख त्रिवेणी रोकडे, सामाजिक कार्यकर्त्या सुमन शेलार, महिला बँकेच्या अध्यक्ष पुष्पलता उदावंत, विकास हगवणे,योगेश भुतडा उपस्थित होते. यावेळी प्रवाशांनी मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसला अद्ययावत दीनदयाळ उपाध्याय चार ते पाच कोच बसविण्यात यावेत तसेच कसारा लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात. यावेळी पंचवटी गृपच्यावतीने गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतांना गोडसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील असे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक