शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आली माझ्या घरी ही दिवाळी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:36 IST

ऋतू हिरवा, घनश्याम सुंदरा... या आणि अशा लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित पाडवा पहाट कार्यक्र मात करण्यात आले. खंडोबा रायाच्या, हरे कृष्णा हरे कृष्णा, आली माझ्या घरी ही दिवाळी, शोधू मी, वारा गाई गाणी.. या गीताला श्रोत्यांकडून वन्समोअर मिळाले.

इंदिरानगर : ऋतू हिरवा, घनश्याम सुंदरा... या आणि अशा लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित पाडवा पहाट कार्यक्र मात करण्यात आले. खंडोबा रायाच्या, हरे कृष्णा हरे कृष्णा, आली माझ्या घरी ही दिवाळी, शोधू मी, वारा गाई गाणी.. या गीताला श्रोत्यांकडून वन्समोअर मिळाले.राणेनगर येथील युनिक मैदानावर आयोजित या कार्यक्र मात राजे संभाजी महाराज मालिकेतील ‘राणू अक्का’ची भूमिका करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला.यावेळी सूर निरागस हो, उठी श्रीरामा, आजी सोनियाचा दिनु, तुझ्या कांतिसम, अबिर गुलाल.., बोलावा विठ्ठल, पराधीन आहे, कौसल्येचा राम बाई, राम जन्मला, फुलले रे क्षण माझे, धुंदी कळ्यांना, यांसह अनेक गीतांचे सादरीकरण करण्यात आले. गौरव महाराष्ट्राचा विजेती धनश्री देशपांडे, अश्विनी सरदेशमुख, नरेंद्र टोंगळे, संतोष जोंधळे यांनी सादर केलेल्या गीतांना श्रोत्यांनी दाद दिली. प्रास्ताविक आयोजन युनिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनवणे यांनी केले. यावेळी अनिकेत सोनवणे, अनिल जाचक, किशोर शिरसाठ, कैलास देवांग आदींसह नागरिक उपस्थित होते.युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित पाडवा पहाट कार्यक्र मात अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी आपल्या भूमिकेविषयी श्रोत्यांना माहिती दिली. तसेच श्रोत्यांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी युवती व महिलांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Diwaliदिवाळीcultureसांस्कृतिकNashikनाशिक