शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
2
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
3
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
4
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
5
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
6
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
7
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
10
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
11
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
12
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
13
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
14
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
15
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
16
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
19
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

मंडल प्रबंधकांची नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणी

By admin | Updated: May 9, 2016 00:06 IST

मंडल प्रबंधकांची नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणी

नाशिकरोड : रेल्वे भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकाची पाहणी केली. कुंभमेळ्यानंतर रेल्वे भुसावळ मंडल प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता, भुसावळ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, रेल्वे सुरक्षा दलाचे भुसावळ मंडल सुरक्षा आयुक्त चंद्रमोहन मिश्रा, वरिष्ठ मंडल अभियंता दक्षिण विभाग सी. जे. चव्हाण आदि अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी ११ वाजेपासून नाशिकरोड रेल्वेस्थानक व परिसराची पाहणी केली. कुंभमेळ्यात झालेली कामे त्याचा प्रवाशांना होणारा फायदा, प्रवाशांच्या अडी-अडचणी व आगामी दोन वर्षांत करावयाची कामे याबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी दौऱ्यात माहिती घेऊन चर्चा केली. महत्त्वाच्या कामाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना गुप्ता यांनी दिल्या. यावेळी स्टेशन प्रबंधक एम. बी. सक्सेना, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक जे.ए. पठाण, अतुल देशपांडे, नितीन बडगुजर, कुंदन महापात्रा, एफ.जी. सय्यद, ए. आर. अत्रे, सुनील वासेकर, श्याम कुलकर्णी, भार्गव, सोले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)’