शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांची माहीती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिकमध्ये मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:57 IST

न्यायापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी जिल्हा परिषद, तहसिल, समाजकल्याण, जिल्हा उदयोग केंद्र , वनविभाग, यांच्यासह विविध विभागांच्या योजनाजनसामान्यांपयर्ंत पोहचल्या पाहिजे. प्रत्यक्षात लाभ मिळेपर्यंत पाठ पुरावा केला पाहिजे व दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन विधी सेवा प्राधिकरणाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष्य सुर्यकांत शिंदे यांनी केले. 

ठळक मुद्देनाशिकमध्ये शासकीय योजना मेळावायोजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रमन्याय्य हक्कापासून कोणीही वंचीत राहू नयेजिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष्य सुर्यकांत शिंदे यांचे मत

नाशिक : न्याय सर्वांसाठी आहे. न्यायापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी जिल्हा परिषद, तहसिल, समाजकल्याण, जिल्हा उदयोग केंद्र , वनविभाग, यांच्यासह विविध विभागांच्या योजनाजनसामान्यांपयर्ंत पोहचल्या पाहिजे. प्रत्यक्षात लाभ मिळेपर्यंत पाठ पुरावा केला पाहिजे व दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन विधी सेवा प्राधिकरणाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष्य सुर्यकांत शिंदे यांनी केले. नाशिक येथील बी.डी.भालेकर मैदानावर आयोजित शासकीय योजानांच्या मेळाव्याचे उदघाटन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष्य सुर्यकांत शिंदे, मनपा आयुक्त अभिशेक कृष्णा, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे,जिल्हा वकील संघचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, अॅड.अजय मिसर, जिल्हा सत्र न्यायाधीश यु. एम. नंदेश्वर मॅडम, मुख्य न्यायदंडाधिकारी एस.टी.डोके आदी उपस्थित होते. यावेळी सूर्यकांत शिंदे यांनी नागरिकांना या मेळाव्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे शासकीय सेवा व योजना आणि शासकीय योजनांच्या महा मेळाव्यात जिल्हाभरातील नागरिकांनी विविध शासकीय योजनांविषयी माहिती करून घेतली. दरम्यान, सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेर्पयत या महा मेळाव्यात विविध लाभार्थींना शासकीय योजनांची माहिती व माहितीपत्रंचे संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी वाटप केले. शासकीय योजनाच्या या मेळाव्यात नाशिक महानगरपालिका वैदयकीय विभागातर्फे विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभार्थी  लता पगारे यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचील एस एम बुक्के यांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या मेळाव्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सावित्रीबाई फुले कल्याण योजने अंतर्गत प्रिया अढांगळे यांना लाभ देण्यात आला. तसेच जलसंपदा विभागामार्फत नागरिकांना महाराष्ट्र लोक सेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत विविध 10 सेवांची माहिती देण्यात आली .या महामेळाव्यात एकूण 3क् स्टॉल्स उभारले आहेत. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक, महावितरण, नाशिक महानगरपालिका, पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर, पोलीस अधिक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण, महिला व बाल विकास अधिकारी नाशिक, अदिवासी विकास आयुक्तालय नाशिक, महिला सुरक्षा विशेष शाखा, जिल्हा व पशु संवर्धन आयुक्तालय नाशिक, वनविभाग नाशिक, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक, जिल्हा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालय नाशिक, जलसंपदा विभाग नाशिक, पोस्ट ऑफीस नाशिक, कामगार आयुक्त कार्यालय नाशिक, भुमी अभिलेख कार्यालय नाशिक, पाटबंधारे विभाग नाशिक, महिला आर्थिक  विकास महामंडळ नाशिक, या कार्यालयांनी भाग नोंदवत विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली. 

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्यPoliceपोलिस