शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दातली व शहापूरला पाण्याच्या टाक्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 17:42 IST

सिन्नर तालुक्यातील दातली व शहापूर या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे मोफत वितरण करण्यात येऊन पाणी वाटप करण्यात आले.

सिन्नर : तालुक्यातील दातली व शहापूर या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे मोफत वितरण करण्यात येऊन पाणी वाटप करण्यात आले.यावर्षी तालुक्यात १९७२ च्या दुष्काळ पेक्षा भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण राज्य दुष्काळणे होरपळून निघाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका देखील याला अपवाद नाही. सामाजिक बांधिलकीतून दातली व शहापूर येथे प्रत्येकी दोन हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या.अ‍ॅड. दिलीप केदार व तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाण्यांच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत सांगळे यांनी यावेळी व्यक्त केले. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी मातोश्री सेवा संस्था व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याया उपक्रमाबद्दल आभार मानले. याप्रसंगी जिजाबाई बर्डे, सिंधू बर्डे, मुक्ता बर्डे, भारती सोनवणे, राजू सोनवणे, रामनाथ सोनवणे, संजय केदार, काशिनाथ केदार आदींसह महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी