शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्य परिवारातर्फे  विविध पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:17 IST

म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकावन्न मान्यवरांचा शनिवारी (दि़१३) आदर्श शिक्षक, स्वराज्यभूषण, समाजभूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला़

पंचवटी : म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकावन्न मान्यवरांचा शनिवारी (दि़१३) आदर्श शिक्षक, स्वराज्यभूषण, समाजभूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला़ मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील राजमाता मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, धावपटू अंजना ठमके, मिस महाराष्ट्र स्वराली देवळीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले़  मान्यवरांच्या हस्ते वर्षा मोरोणे, केशव उगले, कैलास पाटील, जया कासार, सुरेश सलादे, अनिलसिंग परदेशी, दत्तात्रेय वाणी, विलासराव जमधडे, प्रकाश पाटील, सचिन दिवे, सविता मौळे, डॉ. बाळू घुटे, रमेश थविल, भास्कर महाले, नयना घोलप, लक्ष्मीकांत संत, रोहिणी अहेर, ज्ञानेश्वर वायकांडे, संजय पाटील, किसन ठाकरे, रमेश पवार, भरत भोये, शंकर बागुल, मोहिणी भगरे, नविकेत कोळपकर, ज्ञानेश्वर मोहन, प्रशांत भामरे, जयश्री ढोले, त्र्यंबक दिंडे, जगदीश जाधव यांचा आदर्श शिक्षक, प्रकाश वैशंपायन, मोतीराम पगारे, अशोक नागपुरे, रवींद्र सरकार, रवींद्र चव्हाण, निंबा गोसावी, डॉ. राहुल भोसले यांचा स्वराज्यरत्न पुरस्कार तर संगीता चव्हाण, माजी नगरसेवक डॉ. जगन्नाथ तांदळे, माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे, नितीन विखार, विलास चारोस्कर, डॉ. गोपाळ गवारी, नवनाथ हुमन, अ‍ॅड. विजय खैरे, शेखर फरताळे, दर्शना साळुंके, आशालता देवळीकर, धनंजय जाधव यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला़यावेळी व्यासपीठावर स्वराज्य परिवारचे सचिव विनायक सूर्यवंशी, प्रकाश उखाडे, वाल्मीक शिंदे, डॉ. जवाहर बेदमुथा, विनोद बिरारी, जयश्री ढोले उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वराज्य परिवारचे अध्यक्ष भाऊसाहेब नेहरे यांनी केले़ सूत्रसंचालन जयश्री ढोले यांनी तर आभार संगीता चव्हाण यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक