शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य युवा पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 02:00 IST

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे वितरण पुण्यात करण्यात आले. यामध्ये नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिघावकर आणि धावपटू किसन तडवी यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देचव्हाण प्रतिष्ठान : नाशिकचे दिघावकर, तडवी यांचा समावेश

नाशिक : महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे वितरण पुण्यात करण्यात आले. यामध्ये नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिघावकर आणि धावपटू किसन तडवी यांचा समावेश आहे.पुण्यातील धनकवडी येथे लोकनेते शरदचंद्रजी पवार भवन येथे झालेल्या सोहळ्यात प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अभिजीत दिघावकर यांना सामाजिक युवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर किसन तडवी यास क्रीडा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २१ हजार रु पये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अभिजीत दिघावकर सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीचे भारतातील एकमेव जागतिक युवा राजदूत आहेत. तर धावपटू किसन तडवी याने अनेक राष्टÑीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदारी कामगिरी केली आहे.यावेळी पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, यशवंतरावचव्हाण प्रतिष्ठानचे विश्वास ठाकूर, निलेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.यांचाही झाला गौरवपुरस्कार वितरण सोहळ्यात सायकलपटू वेदांगी विवेक कुलकर्णी हिस विशेष क्रीडा युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. तर स्नेहल चौधरी कदम यांना सामाजिक युवा पुरस्कार तसेच साक्षी दिनेश चितलांगे हिस क्रीडा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक