शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे ‘महिलारत्न’ पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:31 IST

सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादकर सभागृहात सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

नाशिक : सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादकर सभागृहात सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण करण्यात आले  प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर दिग्दर्शक आनंद बच्छाव, अभिनेत्री नूतन मिश्री, डॉ. संतोष जाधव, शेफाली भुजबळ, पांडुरंग चव्हाण आदी उपस्थित होते.महिलांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन इफकोच्या संचालक साधना जाधव यांनी केले. संस्थेच्या अध्यक्षा पूर्वा मिठारी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. संजय जाधव यांनी केले. गोपीनाथ लामखडे यांनी आभार मानले. याप्रसंगी पदाधिकारी उपस्थित होते.पुरस्कारार्थी महिलामहिला दिनाच्या निमित्ताने चेतना पवार, नीता घरत, कीर्ती कलाल, मंगला शिंदे, रुपाली निसाळ, संजीवनी मोकाशी, नीलिमा देशमुख, निशा गायकवाड, आशा भामरे, डॉ. ज्योती पाटील, सुवर्णा गांगोडे, मीना बिडगर, शोभा काळे, मीरा भोईर, संगीता गायकवाड, वैजयंती भट-सिन्नरकर, किरण जाधव, सुवर्णा कंक्राळे, उर्वशी बिरारी, अ‍ॅड. अनिता जगताप, ज्योती सूर्यवंशी, ज्योती गांगुर्डे, बिना पवार, नयना पाटील, योगीता आहेर, अस्मिता देशमाने, संगीता पाटील, सुनंदा सोनी, उषा खैरे यांचा सावित्रीबाई फुले महिलारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.माँ कर्मादेवी मंडळनाशिकरोड येथील माँ कर्मादेवी महिला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा ज्योती गाडगीळ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गिता नगरकर, मोनाली चौधरी, रेश्मा बारगजे, संगीता कोते, सरीता सोनवणे, मनिषा मोरे, वंदना वालझाडे, गायत्री शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रणिता यांचे स्त्री जीवनावरील व्याख्यान झाले. पाहुण्यांच्या हस्ते वैष्णवी व्यवहारे, अपूर्वा वाघचौरे ज्येष्ठ महिला बिरारी, कस्तुरे आजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अश्विनी कोकाटे, वालझाडे, संयुक्ता कवडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

टॅग्स :NashikनाशिकWomen's Day Specialजागतिक महिला दिन