शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

सीईओंनी केले ओळखपत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:22 IST

जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महादेवपूर येथील  जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट  देऊन विद्यार्थ्यांशी संवाद  साधत ओळखपत्रांचे वाटप केले.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महादेवपूर येथील  जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट  देऊन विद्यार्थ्यांशी संवाद  साधत ओळखपत्रांचे वाटप केले.

शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शाळांची पाहणी बनसोड यांनी केली. महादेवपूर येथील शाळेला भेट देऊन कोरोना पार्श्वभूमीवर शाळात व वर्गात केल्या जात असलेल्या  उपाययोजनांची खात्री केली व महादेवपूर शाळेतील उपाययोजना पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी इशाधीन शेळकंदे, गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, विनोद मेढे, बी.पी. ठाकरे, विलास साळी,  केंद्रप्रमुख जयंत जाधव, मुख्याध्यापक आव्हाड, लहांगे, येवला, सूर्यवंशी आदी  उपस्थित होते. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEducationशिक्षणSchoolशाळा