शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींना मोफत सायकलींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:33 IST

कळवण : येथील आर के एम माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या ८१ गरजु विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थीनींची पायपीट व वेळ वाचणार आहे.

ठळक मुद्देचेहऱ्यावर उमलले हसू : दूरवरून येणाºया मुलींची थांबणार पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : येथील आर के एम माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या ८१ गरजु विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थीनींची पायपीट व वेळ वाचणार आहे.कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड शशिकांत पवार, संचालक राजेंद्र भामरे, प्राचार्य एल डी पगार, पर्यवेक्षक जे आर जाधव व एन डी देवरे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.या योजने अंतर्गत आर के एम माध्यमिक विद्यालयातील ८१ गरजु व गरीब विद्यार्थीनींना सायकली देण्यात आल्या. शक्षणासाठी शाळेत दररोज पाच-सहा किलोमीटरहुन पायपीट करत येणाºया सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या गोरगरीब विद्यार्थीनींना सायकलींची भेट मिळताच त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या चेहर्यावरील हास्य हे आनंद झाल्याची साक्ष देत होते. सायकल भेटल्यामुळे आता विद्यार्थीनींची पायपीट व वेळ वाचणार असुन मानव विकास च्या या उपक्र माचे विद्यार्थीनी व पालकांनी स्वागत केले आहे.यावेळी आर के एम माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एल डी पगार , पर्यवेक्षक जे आर जाधव, एन डी देवरे ,पी एम महाडीक, सुनिलपाटोळे, साबळे आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीनी उपस्थित होते.पालकांचाही प्रश्न सूटलामानव विकास मिशन अंतर्गत गरजू मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले असून मुलींना लांब अंतरावरील शाळेत कसं पाठवायचं हा पालकांसमोरील प्रश्न सुटला आहे.सायकल मिळाल्याने मुलींची शाळेतील उपस्थिती देखील वाढणार आहे. शाळेतील ८१ विद्यार्थीनीना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे आर के एम माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एल डी पगार यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी